उत्तर: जर आपल्याला लॉगिन डिटेल्स मिळाले नसतील आणि "
Forgot Your Password" ह्याचा वापर करून सुद्धा आपण लॉगिन करण्यास असमर्थ असाल ,तर कृपया आपली समस्या थोडक्यात लिहून आणि सोबत आपला मोबाईल नंबर आणि आयडी प्रूफ अटॅचमेंट मध्ये जोडून
pahsuexams@gmail.com वर मेल करा. आम्ही आपला पासवर्ड आपल्याला पाठवू.