Consent Form For Aug-2021 Exams
(Note: If you already filled the consent form in July 2021, you don't need to fill it again.)

विद्यार्थ्यांनी लॉगिन करण्यासाठी आधी आपला कोर्स निवडावा.

Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University

Exam Modes

Instructions
१) विद्यार्थ्यांनी त्यांच्या वेळेनुसार लॉगिन करावे. ज्यांची परीक्षा नाही अश्या परीक्षार्थींनी लॉगिन करु नये. वेळापत्रक पुढील लिंक वर उपलब्ध आहे- https://su.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=1226
२) आपला पेपर कोणत्या तारखेला आणि स्लॉट मध्ये आहे हे विद्यापीठाच्या मुख्य वेबसाईट वर दिलेल्या अंतिम वेळापत्रकामध्ये तपासून घ्यावे. आपल्या डॅशबोर्ड मध्ये जर कोणत्याही विषयासमोर चुकीची तारीख किव्वा स्लॉट येत असेल तर त्वरित त्याची माहिती आम्हाला हेल्पलाईन सेंटर वर किव्वा pahsuexams@gmail.com ह्या वेबसाईट वर द्यावी. कोणत्याही परिस्थितीत फक्त विद्यापीठाच्या मुख्य वेबसाईट वर उपलब्ध अंतिम वेळापत्रकच ग्राह्य मानले जाईल.
३) कुणाला जर Invalid PRN असे दाखवत असेल, तर आपण जुलै महिन्यात होणाऱ्या परीक्षेकरीता अपेक्षित आहात काय याची खात्री करून घ्यावी. अथवा onexam@sus.ac.in या ईमेल वर समस्या रीतसर आणि PRN क्रमांकासह मेल करा.

तांत्रिक अडचणीकरिता आपण हेल्पलाईन नंबर वर कॉल करू शकता.
८०१००९३८३१, ८०१००७६६५७, ८०१००८३७६०, ८०१००८५७५९

विद्यापीठ संबंधित समस्यांबाबत खालील क्रमांकांवर कॉल करावा
८४२१९०५६२३, ८४२१२३८४६६, ८४२१६३८५५६, ८४२१०६८४३६, ८४२१५२८४३६, ८४२१४७८४५१

१) कॉल करताना आपला PRN नंबर तयार ठेवावा.
२) कॉल करण्यापूर्वी आपल्या समस्येबाबत पोर्टल वर काही सूचना आली आहे काय हे एकदा तपासून घ्या.
३) कॉल सतत व्यस्त येत असल्यास दुसऱ्या क्रमांकांवर कॉल करण्याचा प्रयत्न करा. तरीही संपर्क होऊ शकला नाही तर त्वरित आपली समस्या लिहून आम्हाला pahsuexams@gmail.com या इमेल वर मेल करा.
४) हेल्पलाईन ची वेळ सकाळी १०:०० ते सायंकाळी ०५:३०.